जीवात्मा शिवात्मा परमात्मा । जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा ।
आत्मा अंतरत्मा सूक्ष्मात्मा । देवदानवमानवीं ॥ ६ ॥
जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा - अशा नाना नावांनी तोच एक आत्मा देव, दानव आणि मानव यांच्यामध्ये वसतो.