आत्मधन हरवलेला जीव
भ्रमें नाडले वीत ते गुप्त जालें। जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आलें। देहेबुधिचा निश्चयो ज्या टळेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
आपल्याजवळ असलेले आत्मधन जीवाला भ्रांतीमुळे सापडत नाही. यामुळे जन्मभर त्याच्यासमोर दारिद्र्य उभे असते. देहबुद्धी त्याच्या मनात पक्की बसलेली असते, ती काही केल्या जात नाही. त्यामुळे त्याला सनातन असे आत्मज्ञान उमगत नाही.
pocketpage.in
The Soul That Lost Its Own Wealth
भ्रमें नाडले वीत ते गुप्त जालें। जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आलें। देहेबुधिचा निश्चयो ज्या टळेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
Deluded, the soul cannot find the wealth of the Self that is already its own, so poverty stands before it for a whole lifetime. Body-identification is fixed so firmly in the mind that nothing can dislodge it, and so eternal Self-knowledge never dawns.
pocketpage.in