अभंग आत्मवस्तूचा शोध
फुटेना तुटेना चळेना ढळेना। सदा संचलें मीपणें तें कळेना। तया एकरूपासि दूजें न साहे। मना संत आनंत शोधूनि पाहे॥
आत्मवस्तू ही कधी फुटत नाही, कधी तुटत नाही, ढळत नाही व विचलित होत नाही. पण मनात अहंकार साठल्यामुळे ती कळत नाही. ती एकमेव वस्तू आहे. तेथे द्वैतभाव सहन होत नाही. म्हणून जे शाश्वत आहे, त्याचा शोध घे.
pocketpage.in
Seeking the Unbreakable Self
फुटेना तुटेना चळेना ढळेना। सदा संचलें मीपणें तें कळेना। तया एकरूपासि दूजें न साहे। मना संत आनंत शोधूनि पाहे॥
The true Self never breaks, never tears, never wavers, and is never shaken; but it goes unrecognized because the mind is filled with ego. It is the one and only reality, in which no sense of duality can be sustained, so seek that which is eternal.
pocketpage.in