अगणित देवांत मुख्य कोण, न कळे
जगीं द्वादशादीत्य हे रुद्र अकरा। असंख्यात संख्या करी कोण शक्रा। जगीं देव धुंडाळितां आढळेना। जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना॥
जागामध्ये बारा आदित्य आणि अकरा रुद्र आहेत. इंद्र इतके आहेत की ते मोजता येत नाहीत. जागामध्ये मुख्य देव कोण आहे, ते शोधूनही दिसत नाही. तो कोण आहे व कसा आहे, हे काही समजत नाही.
pocketpage.in
Countless Gods, Yet the Chief Unknown
जगीं द्वादशादीत्य हे रुद्र अकरा। असंख्यात संख्या करी कोण शक्रा। जगीं देव धुंडाळितां आढळेना। जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना॥
The world has twelve Adityas and eleven Rudras, and Indras beyond counting. No one can find out who the chief god of this world truly is, even after searching. What he is and how he is remains entirely incomprehensible.
pocketpage.in