अहंकार नष्ट कर, सुख मिळेल
अहंतागुणें सर्व ही दुख होते। मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें। सुखी राहतां सर्व ही सूख आहे। अहंता तुझी तूं चि शोधूनि पाहें॥
अहंकारामुळेच सर्व दुःखे निर्माण होतात. या अहंकारामुळेच मुखातून बाहेर पडणारा ज्ञानाचा उपदेश वाया जातो. त्याचा काही परिणाम होत नाही. आपला अहंकार कशात आहे, हे तुझे तूच शोधून काढ आणि तो नष्ट कर, म्हणजे तुला सुखच अनुभवायला मिळेल.
pocketpage.in
Destroy Ego to Find True Happiness
अहंतागुणें सर्व ही दुख होते। मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें। सुखी राहतां सर्व ही सूख आहे। अहंता तुझी तूं चि शोधूनि पाहें॥
Ego alone is the source of all suffering. Because of this same ego, even wisdom spoken aloud goes to waste and achieves nothing. So search out for yourself exactly where your ego lies and destroy it, so that you may come to experience nothing but happiness.
pocketpage.in