अहंकाराची माशी ज्ञान बिघडवते
जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची। तया भोजनाची रुची प्राप्ति कैंची। अहंभाव ज्या मानसींचा विरेना। तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना॥
आत्मज्ञानाच्या भोजनात अहंभावाची माशी पोटात गेल्यास ते जेवण पचू देत नाही. अहंभावामुळे ज्ञानाची आवड नाहीशी होते व मळमळ उरते. ज्याच्या मनातील अहंभाव नाहीसा होत नाही, त्याला ज्ञान पचत नाही.
pocketpage.in
Ego Spoils the Taste of Wisdom
जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची। तया भोजनाची रुची प्राप्ति कैंची। अहंभाव ज्या मानसींचा विरेना। तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना॥
If the fly of ego falls into the meal of self-knowledge, that meal cannot be digested. Ego destroys one's taste for knowledge and leaves only discomfort behind. As long as the ego within a person's mind does not dissolve, knowledge can never truly be absorbed.
pocketpage.in