अहंकारामुळे नीतीचा त्याग
अहंतागुणें नीति सांडी विवेकी। अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकीं। परी अंतरीं सर्व ही साक्ष येते। प्रमाणांतरें बुद्धि सांडूनि जाते॥
अहंकारामुळे विवेकी माणसेसुद्धा नीती सोडून अनीतीने वागू लागतात व पुढे येतात. लोक त्यांची प्रशंसा करू लागतात. परंतु त्यांचे मन खात असते. त्यांची बुद्धी शास्त्रांचा विचार सोडून अनीतीच्या मागे जाऊ लागते.
pocketpage.in
Ego Leads Even the Wise Astray
अहंतागुणें नीति सांडी विवेकी। अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकीं। परी अंतरीं सर्व ही साक्ष येते। प्रमाणांतरें बुद्धि सांडूनि जाते॥
Because of ego, even discerning people abandon righteousness, prosper through wrongdoing, and rise to prominence. People may praise them, but inwardly their conscience keeps troubling them. Their intellect gives up the guidance of scripture and instead follows the path of wrongdoing.
pocketpage.in