अहंकाराने झाकलेले आत्मस्वरूप
स्वरुपीं उदेला अहंकार राहो। तेणें सर्व आच्छादिलें व्योम पाहों। दिशा पाहतां तें निशा वाढताहे। विवेकें विचारें विवंचूनि पाहे॥
मूळ परमात्म्याच्या स्वरुपात उदय पावला अहंकार त्यामुळे आकाशासारखे अनंत असणारे स्वरूप झाकून गेले. जिकडे पाहावे तिकडे अज्ञानाचा अंधार भरून राहिला आहे. म्हणून विवेक धारण करून आत्म-स्वरुपाचा शोध घ्यावा.
pocketpage.in
Ego Veils the Boundless Self
स्वरुपीं उदेला अहंकार राहो। तेणें सर्व आच्छादिलें व्योम पाहों। दिशा पाहतां तें निशा वाढताहे। विवेकें विचारें विवंचूनि पाहे॥
When ego arose within the nature of the Supreme Self, it covered over that form which is as boundless as the sky. Wherever one looks, the darkness of ignorance has spread. Therefore, hold on to discernment and seek out the true nature of the Self.
pocketpage.in