अहंकाररहित नम्र वाणी
मदें मछरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी। सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
ज्याने अहंकार, मत्सर व स्वार्थाचा त्याग केला आहे, ज्याला प्रपंचाचे पाश नाहीत, जो नेहमी नम्रतेने व मधुर वाणीने बोलतो, तो देवाचा भक्त या जगामध्ये धन्य होय.
pocketpage.in
Humble Speech, Free of Pride
मदें मछरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी। सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee who has given up pride, envy and self-interest, who is free from the entanglements of worldly life, and who always speaks with humility and sweetness of speech.
pocketpage.in