अहिल्येचा उद्धार
अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली । जया वर्णितां शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
शापित अहिल्या शिळा होऊन पडली होती. तिचा उद्धार प्रभू रामाने केला. त्याचा पद-स्पर्श होताच तिला दिव्य गती लाभली. ज्या प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी शिणून जाते, तो राम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही. कारण तो भक्ताभिमानी आहे.
pocketpage.in
Ahilya's Redemption
अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली । जया वर्णितां शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
The cursed Ahilya lay turned to stone. Lord Rama redeemed her, and the moment his feet touched her, she attained a divine state. That Rama, in describing whom even the voice of the Vedas grows weary, never neglects his devotee, for he takes pride in his devotees.
pocketpage.in