अहिल्योद्धार आणि बंदिमुक्ती
अहिले सतीलागिं आरण्यपंथें। कुढावा पुढें देव बंदीं तयातें। बळें सोडितां घाव घाली निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
भगवंताने साध्वी अहल्येसाठी अरण्यात जाऊन तिचा उद्धार केला. रावणाने देवांना बंदीवासात टाकले होते, त्यांना भगवंताने सोडविले. त्यासाठी त्याला निकराचे युद्ध करावे लागले, तेव्हा भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही.
pocketpage.in
Ahalya's Redemption and the Gods' Release
अहिले सतीलागिं आरण्यपंथें। कुढावा पुढें देव बंदीं तयातें। बळें सोडितां घाव घाली निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
The Lord went into the forest to redeem the chaste Ahalya. When Ravana had imprisoned the gods, the Lord freed them, even though it meant he had to fight a fierce battle. Thus the Lord is the protector of his devotees and never neglects them.
pocketpage.in