अजामेळाचा उद्धार
अजामेळ पापी तया अंत आला। कृपाळूपणें तो जनीं मुक्त केला। अनाथासि आधार हा चक्रपाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
महापापी अजामिळाचा मृत्यू जेव्हा जवळ आला, तेव्हा नाम घेतल्यामुळे भगवंताने कृपा करून त्याचा उद्धार केला. भगवंत हा अनाथांस आधार देतो. तो भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही.
pocketpage.in
Ajamila's Deliverance
अजामेळ पापी तया अंत आला। कृपाळूपणें तो जनीं मुक्त केला। अनाथासि आधार हा चक्रपाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
When death approached the great sinner Ajamila, merely uttering the Lord's name led the Lord to graciously deliver him. The Lord gives support to the helpless and is the protector of his devotees; he never neglects them.
pocketpage.in