अज्ञान न सुटण्याचे दुःख
जिवां श्रेष्ठ ते पंथ सांगोनि गेले। परी जीव अज्ञान तैसेचि ठेले। देहेबुधिचें कर्म खोटें टळेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
संत-महात्म्यांनी अज्ञानी जीवांच्यासाठी ज्ञानाचा विचार स्पष्टपणे सांगू ठेवला आहे. परंतु जीवांचे अज्ञान तसेच राहिले आहे. देहबुद्धीमुळे खोटी कर्में त्यांच्या हातून घडतच राहतात. अहंकारामुळे त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही.
pocketpage.in
Ignorance That Will Not Lift
जिवां श्रेष्ठ ते पंथ सांगोनि गेले। परी जीव अज्ञान तैसेचि ठेले। देहेबुधिचें कर्म खोटें टळेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
Saints and sages have clearly laid out the path of knowledge for ignorant souls, yet their ignorance persists. Bound by identification with the body, people keep committing wrong deeds, and because of ego they never grasp the eternal knowledge of the Self.
pocketpage.in