अनाथांचा नाथ राम
दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढें देखतां काळ पोटीं थरारी । जना वाक्य नेमस्त हें सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
हे मानवा! कोदंडधारी राम हा अनाथांचा नाथ आहे. त्याला पाहून यमराजही घाबरतो. माझे वचन निश्चित मान, की भक्ताभिमानी राम कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही.
pocketpage.in
Rama, Refuge of the Helpless
दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढें देखतां काळ पोटीं थरारी । जना वाक्य नेमस्त हें सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
O human being, this bow-wielding Rama is the lord and protector of the helpless. Even Yama, the god of death, trembles at the sight of him. Accept my word as certain truth: Rama, who takes pride in his devotees, never neglects them.
pocketpage.in