अनंताचे स्मरण, देहबुद्धीचा त्याग
नसे अंत आनंत संता पुसावा। अहंकार विस्तार हा नीरसावा। गुणेंवीण निर्गुण तो आठवावा। देहेबुद्धिचा आठऊं नाठवावा॥
ज्याला अंत नाही अशा अनंत परमेश्वराचे स्वरूप काय आहे, ते संतांना विचारून घ्यावे. अहंकाराचा विस्तार असलेला प्रपंच दूर सारावा. गुणरहित असलेल्या निर्गुण स्वरूपाचे स्मरण ठेवावे. देहबुद्धीचे स्मरण होऊ देऊ नये.
pocketpage.in
Remember the Infinite, Forget the Body
नसे अंत आनंत संता पुसावा। अहंकार विस्तार हा नीरसावा। गुणेंवीण निर्गुण तो आठवावा। देहेबुद्धिचा आठऊं नाठवावा॥
One should ask the saints about the true nature of the endless, infinite Supreme Being. The worldly life that is an expansion of ego should be pushed aside. One should keep remembering the formless, attribute-less Supreme, and never allow body-consciousness to arise in one's memory.
pocketpage.in