अन्नदात्या देवाचे मोफत नाम
जगीं पाहतां देव हा अन्नदाता। तया लागली तत्वता सार चिंता। तयाचें मुखीं नाम घेतां फुकाचें। मना सांग पां रे तुझें काय वेचे॥
जगात पाहिले असता असे दिसते की, भगवंत हा सर्व जीवांना अन्न पुरवून त्यांचे पोषण करतो. त्याला सर्व जीवांची काळजी असते. हे मना, त्या भगवंताचे फुकटचे नाम घेण्यास तुझे काय जाते?
pocketpage.in
God Feeds All, His Name Costs Nothing
जगीं पाहतां देव हा अन्नदाता। तया लागली तत्वता सार चिंता। तयाचें मुखीं नाम घेतां फुकाचें। मना सांग पां रे तुझें काय वेचे॥
Looking at the world, one sees that God provides food for all living beings and sustains them; he truly cares for the welfare of every creature. O mind, what does it cost you to take that God's name, which is free of charge?
pocketpage.in