अपुरा लोभ, पुनर्जन्म
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढें जात आहे । पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥
एक मनुष्य मरतो, तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो. पण तो दुसराही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो. जगात माणसाचा लोभ कधी पुरा होत नाही; म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म-मरणाचे दु:ख भोगावे लागते.
pocketpage.in
Unfulfilled Greed, Rebirth
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढें जात आहे । पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥
When one person dies, another sits grieving for him, yet that mourner too is moving steadily toward death. A person's greed is never satisfied in this world; hence the mind stays restless, and because desires remain unfulfilled, one must again suffer the cycle of birth and death.
pocketpage.in