अपूर्ण कर्म, व्यर्थ नाम
येथासांग रे कर्म तें हि घडेना। घडे धर्म तें पुण्य गांठीं पडेना। दया पाहतां सर्वभूतीं असेना। फुकाचें मुखीं नाम तें ही वसेना॥
मनुष्याच्या हातून यथासांग कर्म घडत नाही. जे घडते त्यात उणीव राहिल्यामुळे त्याचे पुण्य पदरी पडत नाही. तसेच प्राणिमात्राबद्दल अंत:करणात दयाही नसते. आणि फुकटचे रामनाम, तेही मनुष्याला मुखाने घेता येत नाही.
pocketpage.in
Imperfect Deeds, Empty Words
येथासांग रे कर्म तें हि घडेना। घडे धर्म तें पुण्य गांठीं पडेना। दया पाहतां सर्वभूतीं असेना। फुकाचें मुखीं नाम तें ही वसेना॥
A person's actions never turn out flawless; whatever deficiency remains keeps the merit from reaching him fully. Likewise, his heart lacks true compassion for all beings, and even the mere repetition of Ram's name never truly settles on his lips.
pocketpage.in