अशी संगत नकोच
जयाचेनि संगें समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे। तये संगतीची जनीं कोण गोडी। जये संगतीनें मती राम सोडी॥
ज्या संगतीमुळे मनाला समाधान मिळत नाही, जिच्यामुळे अहंकार व देहबुद्धी वाढते, ज्या संगतीमुळे मनुष्याची बुद्धी भगवंतापासून दूर जाते, अशा संगतीमध्ये गोडी कसली?
pocketpage.in
The Company to Avoid
जयाचेनि संगें समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे। तये संगतीची जनीं कोण गोडी। जये संगतीनें मती राम सोडी॥
What sweetness can there be in a company that gives the mind no contentment, that suddenly breeds ego and body-consciousness, and whose influence turns one's intellect away from God?
pocketpage.in