अतिरेकाचे दुष्परिणाम
अती मूढ त्या दृढ बुधी असेना। अती काम त्या राम चितीं वसेना। अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा। अती वीषईं सर्वदा दैन्यवाणा॥
जो फार अज्ञानी असतो, त्याची बुद्धी स्थिर नसते. जो अत्यंत लंपट असतो, त्याच्या अंत:करणात राम वसत नाही. जो अत्यंत लोभी असतो त्याच्या मनाला कधी स्वस्थता लाभत नाही आणि जो अत्यंत विषय-लंपट असतो, तो लाचार जिणे जगतो.
pocketpage.in
The Perils of Every Extreme
अती मूढ त्या दृढ बुधी असेना। अती काम त्या राम चितीं वसेना। अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा। अती वीषईं सर्वदा दैन्यवाणा॥
A person who is deeply ignorant can never have a steady mind. One who is excessively lustful has no room for God in his heart. One who is extremely greedy never finds peace of mind, and one who is utterly enslaved by the senses lives a wretched, dependent life.
pocketpage.in