अवर्णनीय भगवंताचे माहात्म्य
मना राम कल्पतरू कामधेनु। निधी सार चिंतामणी काय वानूं। जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥
हे मना, भगवंताचे वर्णन मी कसे करू? त्याला कल्पतरू म्हणू की कामधेनू म्हणू? त्याला चिंतामणी म्हणू की कुबेराचे भांडार म्हणू? की सारसर्वस्व म्हणू? ज्याच्या सत्तेमुळे विश्वाचे व्यवहार घडतात. त्याची तुलना कशाने होऊ शकेल?
pocketpage.in
The Ineffable Glory of God
मना राम कल्पतरू कामधेनु। निधी सार चिंतामणी काय वानूं। जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥
O Lord, how can I even begin to describe you? Shall I call you the wish-fulfilling tree, the divine cow, or the philosopher's stone? Shall I call you Kubera's treasury, or the very essence of everything? By your power alone the whole universe functions. What could possibly be compared to you?
pocketpage.in