अविद्येमुळे सत्यासत्य कळेना
अविद्यागुणें मानवा ऊमजेना। भ्रमें चूकलें हीत तें आकळेना। परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें। परी सत्य मिथ्या असें कोण जाणे॥
अविद्या असल्यामुळे मनुष्याला सत्य काय ते कळत नाही. मायेमुळे तो भ्रमात सापडतो. त्याला आपले हित कशात आहे ते कळत नाही. पारख न करता गाठीला नाणे बांधले तर ते खरे आहे की खोटे, हे कोण सांगणार?
pocketpage.in
Ignorance Hides the True from the False
अविद्यागुणें मानवा ऊमजेना। भ्रमें चूकलें हीत तें आकळेना। परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें। परी सत्य मिथ्या असें कोण जाणे॥
Because of ignorance, a person cannot recognize what is true; deluded by maya, he loses his way and cannot tell where his real good lies. If a coin is tied up without ever being tested, who can say whether it is genuine or counterfeit?
pocketpage.in