बडबड व्यर्थ, आचरणच खरे
फुकाचें मुखीं बोलतां काय वेचे। दिसेंदीस अभ्यांतरी गर्व सांचे। क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे। विचारें तुझा तूंचि शोधून पाहें॥
फुकटची बडबड करण्यास काहीही लागत नाही. उलट त्यामुळे मनामध्ये दिवसेंदिवस घमेंड वाढू लागते. आचरणाशिवाय बडबड करणे व्यर्थ होय. हे खरे की खोटे, ते तूच शोधून बघ.
pocketpage.in
Empty Talk Is Worthless, Conduct Alone Is True
फुकाचें मुखीं बोलतां काय वेचे। दिसेंदीस अभ्यांतरी गर्व सांचे। क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे। विचारें तुझा तूंचि शोधून पाहें॥
Idle chatter costs nothing to produce, but it only swells one's inner pride day by day. Talk without matching action is worthless. Whether this is true or false, you must judge for yourself.
pocketpage.in