भक्ताची उपेक्षा न करणारा राम
समर्थांचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळीं कोण आहे । जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
समर्थ असलेल्या भगवंताच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने बघणारा जगात कोणीही नाही. त्रैलोक्यातील लोक ज्याची लीला गातात, तो प्रभू राम हा भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही. कारण तो भक्तांचा अभिमान बाळगणारा आहे.
pocketpage.in
None Dares Wrong a Devotee
समर्थांचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळीं कोण आहे । जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
There is no one in this whole world who dares to look with contempt upon the devotee of the mighty Lord. That Rama, whose divine play the beings of all three worlds sing about, never neglects his devotees, for he takes pride in them.
pocketpage.in