भक्तांचा योगक्षेम वाहणारा राम
उपेक्षा कदा रामरूपीं असेना । जिवां मानवां निश्चयें तो वसेना । शिरीं भार वाहेन बोले पुराणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
प्रभू रामाकडून भक्ताची उपेक्षा कधीच होत नाही. पण मनुष्याच्या जिवास त्याची खात्री वाटत नाही. पुराणांमध्ये भगवंताची अशी वचने आहेत की,मी भक्तांचा योगक्षेम वाहतो. भक्तांचा अभिमान बाळगणारा भगवंत भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही.
pocketpage.in
God Carries His Devotees' Burden
उपेक्षा कदा रामरूपीं असेना । जिवां मानवां निश्चयें तो वसेना । शिरीं भार वाहेन बोले पुराणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
Lord Rama never neglects his devotee, though the human mind does not fully trust this certainty. The Puranas record God's own words that he carries the burden of his devotees' welfare upon himself. God, who takes pride in his devotees, never neglects them.
pocketpage.in