भक्तिभावाप्रमाणे ईश्वरवास
असे हो जया अंतरीं भाव जैसा । वसे हो तया अंतरीं देव तैसा । अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
ज्याच्या मनामध्ये जसा भक्तिभाव असतो,भगवंत हा तसा त्याच्या मनामध्ये वसतो. अनन्यभावनेने जो भक्ती करतो, त्याचे रक्षण धनुष्यधारी राम करीत असतो. भक्तांचा अभिमान बाळगणारा प्रभू राम त्यांची उपेक्षा कधी करीत नाही.
pocketpage.in
God Dwells as You Believe
असे हो जया अंतरीं भाव जैसा । वसे हो तया अंतरीं देव तैसा । अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
As is the devotion within a person's heart, so does God dwell within that heart in the same measure. The bow-wielding Rama protects whoever worships him with single-minded devotion. Lord Rama, who takes pride in his devotees, never neglects them.
pocketpage.in