भक्तिहीन जिण्याचा त्याग
नको दैन्यवाणें जिणें भक्तिऊणें। अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणें। धरीं रे मना आदरें प्रिती रामीं। नको वासना हेमधामीं विरामीं॥
भक्तिहीन असे लाचार जिणे नसावे. जो अत्यंत अज्ञानी असतो त्याला नेहमी दुप्पट दु:ख भोगावे लागते. म्हणून हे मना, भगवंतावर मनापासून प्रेम कर. ऐश्वर्यामध्ये लोळण्याची वासना धरू नकोस.
pocketpage.in
Give Up a Life Without Devotion
नको दैन्यवाणें जिणें भक्तिऊणें। अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणें। धरीं रे मना आदरें प्रिती रामीं। नको वासना हेमधामीं विरामीं॥
Do not live a miserable life devoid of devotion. Extreme ignorance only brings redoubled suffering. So, O mind, hold Ram dear with love and reverence, and give up the craving to wallow in worldly splendor.
pocketpage.in