भक्तिमार्गाने चालावे
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें । जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ॥
हे सज्जन मना, तू भक्ति-मार्गाने जा, म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी निंद्य कर्में मानली आहेत, ती तू सोडून दे. समाजाने जी चांगली कर्में मानली आहेत, ती तू मनापासून कर.
pocketpage.in
Walk the Path of Devotion
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें । जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ॥
O virtuous mind, walk the path of devotion, and God will naturally be attained. Give up whatever deeds society considers shameful, and wholeheartedly perform whatever deeds society considers good.
pocketpage.in