भक्तिपंथाने आचरण-पालट
तुटे वाद संवाद तेथें करावा। विवेकें अहंभाव हा पालटावा। जनीं बोलण्यासारखें आचरावें। क्रियापालटें भक्तिपंथें चि जावें॥
जेथे वाद-विवाद संपण्याची शक्यता असेल, तेथेच संभाषण करावे. विवेकाने अहंकार नाहीसा करण्याचा प्रयास करावा. बोलल्याप्रमाणे वागावे. भक्तीचा मार्ग मनुष्याचे आचरण बदलून टाकतो, म्हणून त्या मार्गाने जावे.
pocketpage.in
The Path of Devotion Shapes Conduct
तुटे वाद संवाद तेथें करावा। विवेकें अहंभाव हा पालटावा। जनीं बोलण्यासारखें आचरावें। क्रियापालटें भक्तिपंथें चि जावें॥
Hold discussions only where there is a real chance of ending disagreement, and strive through discernment to root out ego. Live exactly as you speak. The path of devotion transforms a person's conduct, so follow that path.
pocketpage.in