भयातीत संतांचे दर्शन
भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे। भयातीत ते संत अनंत पाहें। जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना। भय मानसीं सर्वथा ही असेना॥
संपूर्ण विश्व हे भयाने ग्रासले आहे. मात्र संत हे भयाच्या पलीकडे असतात. त्यांना अनंत अशा भगवंताचे दर्शन झाल्यावर द्वैत कांहीं दिसतच नाही. त्यामुळे मनामध्ये भय मुळीच उरत नाही.
pocketpage.in
Saints Beyond All Fear
भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे। भयातीत ते संत अनंत पाहें। जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना। भय मानसीं सर्वथा ही असेना॥
The entire universe is gripped by fear, but saints live beyond fear's reach. Once they behold the infinite Lord, no duality appears to them at all, so no fear remains in their minds.
pocketpage.in