भयनाशक भगवंताची भक्ती
सुखानंदकारी निवारी भयातें। जगीं भक्तिभावें भजावें तयातें। विवेकें तजावा अनाचार हेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
भगवंत हा सुख-आनंद देणारा आहे. तो भय निवारण करतो. म्हणून जीवनामध्ये भगवंताला मोठ्या भक्तीने भजावे. विवेक धारण करून अनाचार सोडावा व प्रात:काळी रामाचे ध्यान करावे.
pocketpage.in
Devotion That Dispels All Fear
सुखानंदकारी निवारी भयातें। जगीं भक्तिभावें भजावें तयातें। विवेकें तजावा अनाचार हेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
God is the giver of joy and bliss; he dispels all fear. So in this world, worship him with heartfelt devotion. Hold on to discernment, give up wrongdoing, and meditate on Ram at dawn.
pocketpage.in