भोजनी नामस्मरण
जनीं भोजनीं नाम वाचे वदावें। अती आदरें गद्य घोषें म्हणावें। हरीचिंतनें अन्न जेवीत जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
समाजात वावरत असताना व भोजन करताना मुखाने रामनाम घ्यावे. ते आदरपूर्वक, स्पष्ट व मोठ्याने म्हणावे. भगवंताचे चिंतन करीत अन्न सेवन करीत जावे. असे केल्यामुळे सहजपणे भगवंताची प्राप्ती होते.
pocketpage.in
Remember the Name Even While Eating
जनीं भोजनीं नाम वाचे वदावें। अती आदरें गद्य घोषें म्हणावें। हरीचिंतनें अन्न जेवीत जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
While moving about in society and while eating, one should utter Rama's name with the mouth, reverently, clearly, and aloud. One should eat one's food while contemplating God. By doing so, one attains God quite naturally.
pocketpage.in