बोलाचाच भात, आचरणाचा अभाव
क्रियेवीण नानापरी बोलिजेतें। परी चीत दुश्चीत तें लाजवीतें। मना कल्पना धीट सैराट धांवे। तया मानवा देव कैसेनि पावे॥
मनुष्य लंब्या-चौड्या गप्पा मारतो, परंतु त्याप्रमाणे तो आपले आचरण करीत नाही. त्यामुळे त्याचे मन त्याला खाऊ लागते व तो आतून शरमिंदा होतो. प्रत्यक्ष आचरण होत नाही. मन कल्पना करण्यामध्ये सैराबैरा धांवते, मग अशा माणसाला देवाचे दर्शन कसे घडणार?
pocketpage.in
All Talk, No Action
क्रियेवीण नानापरी बोलिजेतें। परी चीत दुश्चीत तें लाजवीतें। मना कल्पना धीट सैराट धांवे। तया मानवा देव कैसेनि पावे॥
A person boasts extravagantly, but he does not act accordingly, so his own mind gnaws at him and he feels ashamed within. Real conduct never follows, and the mind runs wild in fantasy instead. How, then, can such a person ever behold God?
pocketpage.in