बोलण्याप्रमाणे वागणारा भक्त
सदा बोलण्यासारिखें चालताहे। अनेकीं सदा एक देवासि पाहे। सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
जो जसा बोलतो, तसाच जो वागतो, जो अनेक देवांच्यामध्ये एकच भगवंत व्यापलेला आहे, असे पाहातो, जो सगुण रूपाची भक्ती करतो, परंतु ज्याच्या मनात भगवंताच्या खऱ्या रूपाबद्दलचा भ्रम नसतो, तो देवाचा भक्त जगामध्ये धन्य होय.
pocketpage.in
One Whose Deeds Match His Words
सदा बोलण्यासारिखें चालताहे। अनेकीं सदा एक देवासि पाहे। सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee whose conduct matches his words, who perceives the one God pervading the many deities, who worships the divine in its manifest form, yet whose mind holds no confusion about God's true nature.
pocketpage.in