बोले तैसा चाले तोच सद्गुरु
वासना वाऊगी चाहुटी काम पोटीं। क्रियेवीण वाचाळता ते चि मोठी। मुखें बोलिल्यासारखें चालताहे। मना सद्गुरु तो चि शोधूनि पाहे॥
ज्याच्या अंत:करणात वासना भरलेल्या आहेत, तो वायफळ बडबड करतो, अवाच्य बोलतो. जो आचरण न करता मोठ्या बढाया मारतो असा माणूस गुरुपदास योग्य नव्हे. जो बोलल्याप्रमाणे वागतो, तोच खरा सद्गुरु होय. असाच सद्गुरु शोधावा.
pocketpage.in
A True Guru Practices What He Preaches
वासना वाऊगी चाहुटी काम पोटीं। क्रियेवीण वाचाळता ते चि मोठी। मुखें बोलिल्यासारखें चालताहे। मना सद्गुरु तो चि शोधूनि पाहे॥
A person whose heart is full of worldly desire only talks empty, useless nonsense and speaks improperly. One who boasts grandly without acting accordingly is not fit to be a guru. Only one who lives exactly as he speaks is a true sadguru, mind, so seek out such a true guru.
pocketpage.in