ब्रह्मा-शंकरालाही असलेली मर्यादा
विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं। परी लीहिता कोण त्याचे कपाळीं। हरु जाळितो लोक संहारकाळीं। परी सेवटीं शंकरा कोण जाळी॥
ब्रह्मदेव सर्व प्राण्यांना उत्पन्न करतो, तेव्हा तो त्यांच्या कपाळी त्यांचें भविष्य लिहितो. पण ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचे भविष्य कोण लिहितो? शिवशंकर संहार-काळी सर्वांना जाळून टाकतो. पण शेवटी त्या शंकराला कोण बरे जाळून टाकतो?
pocketpage.in
Even Brahma and Shiva Have Their Limits
विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं। परी लीहिता कोण त्याचे कपाळीं। हरु जाळितो लोक संहारकाळीं। परी सेवटीं शंकरा कोण जाळी॥
Brahma creates all beings and writes each one's fate upon their forehead, but who writes Brahma's own fate? Lord Shiva burns away everything at the time of dissolution, but who, in the end, burns Shiva himself?
pocketpage.in