चंचल मन रामार्पण करावे
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । जयाचेनि योगें समाधान बाणें । तयालागिं हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥
वेद, शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, ज्या ईश्वराच्या प्राप्तीमुळे समाधान मिळते, त्या प्रभू रामाला हे मना, तू आपला चंचलपणा अर्पण कर व त्याच्याजवळच तू वस्ती कर.
pocketpage.in
Offer Your Restless Mind to Rama
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । जयाचेनि योगें समाधान बाणें । तयालागिं हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥
To that Lord Rama, whom the Vedas, scriptures, and Puranas describe, and through whom true contentment is attained, offer up your restlessness, O mind, and make your home close beside him.
pocketpage.in