चंदनापरी झिजावे
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी । मना चंदनाचे परी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नीववावें ॥
हे मना, जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ति उरावी. लोकांच्यासाठी स्वत:चा देह चंदनाप्रमाणे झिजवावा, आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे.
pocketpage.in
Wear Away Like Sandalwood
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी । मना चंदनाचे परी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नीववावें ॥
O mind, act in this life in such a way that your fame endures even after the body is gone. Wear yourself away for others' sake like sandalwood, while giving comfort and contentment to good, virtuous people.
pocketpage.in