देहाभिमानाने मोहाचे बंधन
अहंकार विस्तारला या देहाचा। स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा। बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥
देहाचा अहंकार वाढला म्हणजे स्त्री, पुत्र, मित्र, स्वकीय यांच्या मोहात मन गुंतून पडते. म्हणून दृढ निश्चयाने हे अज्ञान दूर करावे. अभ्यासाने अज्ञान दूर केले म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल. त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी.
Body-Pride Breeds the Bondage of Attachment
अहंकार विस्तारला या देहाचा। स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा। बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥
When pride in the body grows, the mind becomes entangled in attachment to wife, children, friends and kin. This ignorance must be removed through firm resolve. Once ignorance is dispelled through steady practice, the fear of being born again and again will vanish. For this, one should always keep the company of saints.