देहापेक्षा भक्ती श्रेष्ठ
देहेरक्षणाकारणें येत्न केला । परी सेवटीं काळ घेउनि गेला । करी रे मना भक्ति या राघवाची । पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥
देहाच्या रक्षणाचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी काळ त्याला घेऊन जातो. तेव्हा हे मना, रामाची भक्ती कर आणि प्रपंचाची काळजी सोडून दे.
pocketpage.in
Devotion Outlasts the Body
देहेरक्षणाकारणें येत्न केला । परी सेवटीं काळ घेउनि गेला । करी रे मना भक्ति या राघवाची । पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥
No matter how much effort you make to protect the body, in the end time takes it away. So, O mind, devote yourself to Rama's bhakti and give up your worries about worldly life.
pocketpage.in