देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी धरावी
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला। देहातीत तें हीत सांडीत गेला। देहेबुद्धि तें आत्मबुद्धी करावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥
अज्ञानामुळे देह म्हणजेच मी अशी दृढ जाणीव झाली की माणूस स्वतःचे हित साध्य करू शकत नाही व सर्व गमावून बसतो. म्हणून मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून तिला मी म्हणजे आत्मा असे रूप द्यावे. त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी.
Trade Body-Identity for Self-Identity
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला। देहातीत तें हीत सांडीत गेला। देहेबुद्धि तें आत्मबुद्धी करावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥
When the firm conviction that one is merely the body takes root through ignorance, a person loses sight of their true good and ends up losing everything. Therefore one should give up identifying oneself with the body and instead identify with the Self. For this, one should always keep the company of saints.