देहबुद्धी सोडून आत्मशोध चालू ठेवावा
देहेबुद्धि हे ज्ञानबोधें तजावी। विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी। तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें। म्हणोनी सदा तें चि शोधीत जावें॥
आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन प्रयत्नाने देहबुद्धी नाहीशी करावी. विवेकपूर्वक प्रयत्न करून आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा. आपली वृत्ती सहजासहजी आत्म्याशी तद्रूप होत नाही, म्हणून आत्म्याचा नित्य शोध घेत राहावे.
pocketpage.in
Give Up Body-Identity, Keep Seeking the Self
देहेबुद्धि हे ज्ञानबोधें तजावी। विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी। तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें। म्हणोनी सदा तें चि शोधीत जावें॥
Through the awakening of true self-knowledge, one should strive to remove body-consciousness. Through discernment, one should attain direct realization of the Self. Since one's disposition does not naturally merge with the Self on its own, one must continually keep seeking it.
pocketpage.in