देहबुद्धीचा त्याग
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना । परब्रह्म तें मीपणें आकळेना । मनीं शून्य अज्ञान हें मावळेना ॥
देह म्हणजेच मी हा झालेला निश्चय जोपर्यंत मनातून जात नाही, तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही. जोपर्यंत मीपणा नाहीसा होत नाही, तोपर्यंत परब्रह्माचे आकलन होणार नाही, तसेच जे मुळातच नाही व मायिक आहे ते अज्ञान लोप पावणार नाही.
pocketpage.in
Shedding the Sense of Being the Body
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना । परब्रह्म तें मीपणें आकळेना । मनीं शून्य अज्ञान हें मावळेना ॥
As long as the conviction that I am this body does not leave the mind, self-knowledge cannot arise even after ages. As long as the sense of I remains, the Supreme Brahman cannot be grasped, and this illusory ignorance, which has no real existence, will never be dispelled.
pocketpage.in