देहबुद्धीचा त्याग, मुक्ती
मना मानसीं दु:ख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेकें देहेबुद्धि सोडून द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥
हे मना, दु:खाचा विचार करीत बसू नकोस. दु:ख आणि काळजी करू नकोस. विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी. आणि देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद घ्यावा.
pocketpage.in
Beyond Body-Consciousness, Liberation
मना मानसीं दु:ख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेकें देहेबुद्धि सोडून द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥
O mind, do not keep dwelling on sorrow. Give up grief and anxiety entirely. Through discernment, let go of the notion that the body itself is the self. Having given up this body-consciousness, enjoy the bliss of liberation.
pocketpage.in