देहदंडनाविना नामाचे सुख
देहेदंडणें महां दु:ख आहे। महां दु:ख तें नाम घेतां न राहे। सदाशीव चिंतीतसे देवदेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
अनेक प्रकारच्या साधना करण्यामध्ये देहाला मोठे दु:ख भोगावे लागते. नाम घेण्यामध्ये तसे दु:ख भोगावे लागत नाही. प्रत्यक्ष शंकर प्रभू रामाचे चिंतन करतो, म्हणून प्रात:काळी रामाचे ध्यान करावे.
pocketpage.in
The Name Spares the Body Its Suffering
देहेदंडणें महां दु:ख आहे। महां दु:ख तें नाम घेतां न राहे। सदाशीव चिंतीतसे देवदेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Many kinds of spiritual practice inflict great suffering on the body, but chanting the name brings no such suffering. Lord Shiva himself contemplates Ram; therefore meditate on Ram at dawn.
pocketpage.in