देवही ऋणी होतो असा भक्त
नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा। ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
ज्याच्या दुष्ट वासना आणि भोगवासना नाहीशा झालेल्या आहेत आणि ईश्वराला प्रेमपाशाने बद्ध करण्याची तळमळ ज्याला आहे, त्याचा भक्तिभाव पाहून स्वत: भगवंत हासुद्धा त्याचा ऋणी होऊन जातो. असा भक्त धन्य होय.
pocketpage.in
The Devotee Who Indebts God
नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा। ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee whose evil desires and craving for sensual pleasure have vanished, and who yearns to bind God himself in the bond of love, seeing such devotion, God becomes indebted to him.
pocketpage.in