देवकार्यासाठी देह झिजवावा
सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य वाचा। स्वधर्मेंचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
जो भगवंताच्या कार्यासाठी देह झिजवतो, जो मुखाने नित्य राम-नाम घेतो आणि जो आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडतो, तो भक्त धन्य होय.
pocketpage.in
A Body Spent in God's Service
सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य वाचा। स्वधर्मेंचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee who wears out his body in God's service, who continually utters Rama's name with his mouth, and who faithfully fulfils his own duty in the best way.
pocketpage.in