धैर्य आणि नम्रता
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें । मना बोलणें नीच सोसीत जावें । स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥
हे मना, नेहमी मोठे धैर्य धारण करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत. स्वत: नेहमी नम्रतेने बोलावे. आणि आपल्या बोलण्याने सर्वांना समाधान द्यावे.
pocketpage.in
Courage and Humility
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें । मना बोलणें नीच सोसीत जावें । स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥
O mind, always hold great courage in the heart. If someone speaks harsh words, bear them calmly. Always speak with humility yourself, and let your words bring comfort and satisfaction to everyone.
pocketpage.in