ध्रुवाला अढळपद
धुरु लेकरूं बापुडें दैन्यवाणें। कृपा भाकितां दीधली भेटि जेणें। चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
ध्रुव हा बिचारा लहान पोर होता. त्याने करुणा भाकली तेव्हा भगवंताने त्याला दर्शन दिले. त्याच्यावरील प्रेममुळे भगवंताने ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात त्याला अढळपद दिले. भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही.
pocketpage.in
Dhruva Given the Pole Star
धुरु लेकरूं बापुडें दैन्यवाणें। कृपा भाकितां दीधली भेटि जेणें। चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
Dhruva was a poor, helpless child who pleaded with the Lord out of deep sorrow, and the Lord granted him a vision. Out of his love for the boy, the Lord gave him an eternal place in the star-studded sky. The Lord is the protector of his devotees and never neglects them.
pocketpage.in