दीनदयाळू रामाचे सहज स्मरण
बहूतांपरी संकटें साधनांचीं। व्रतें दान उद्यापनें तें धनाचीं। दिनाचा दयाळू मनीं आठवावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
भगवंताच्या प्राप्तीसाठी काही साधन करावयाचे म्हटले तर फार अडचणी असतात. व्रते, दाने, उद्यापने करायची म्हटली तर पैसा लागतो. म्हणून दीनांचा दयाळू असलेल्या रामाचे स्मरण मनात करावे. पहाटेच्यावेळी मनात रामाचे चिंतन करावे. त्याला काही लागत नाही.
pocketpage.in
Remembering the Compassionate Lord, Freely
बहूतांपरी संकटें साधनांचीं। व्रतें दान उद्यापनें तें धनाचीं। दिनाचा दयाळू मनीं आठवावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Undertaking spiritual practices to attain God involves many difficulties — vows, charitable giving, and rituals all require money. So instead, simply remember Ram, who is compassionate to the humble, in your mind at dawn. That costs nothing at all.
pocketpage.in